सदस्य नोंदणी
🚩 हिंदवी परिवार सदस्य नोंदणी 🚩
हिंदवी परिवार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रप्रथम विचार जपणारा अराजकीय सामाजिक परिवार आहे. जात, धर्म, पंथ, प्रांतभेद विसरून आपुलकी, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा परिवाराचा संकल्प आहे.
🚩 हिंदवी परिवार सदस्य नोंदणी 🚩
प्रत्येक मोहिमेत प्राधान्य
संपूर्ण फोटो संग्रह प्रवेश
मासिक ई-पत्रिका
सेवा कार्यात सहभाग
हिंदवी परिवाराशी जोडा
हिंदवी परिवार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रप्रथम विचार जपणारा अराजकीय सामाजिक परिवार आहे. जात, धर्म, पंथ, प्रांतभेद विसरून आपुलकी, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा परिवाराचा संकल्प आहे.
FREE
विनामूल्य सदस्यत्व
Lifetime Access
नियम व अटी
🚩 हिंदवी परिवार – सदस्य नोंदणी अटी
1. राष्ट्रप्रथम व समाजहिताला प्राधान्य द्यावे.
2. शिवविचारांचा आदर व आचरण करावे.
3. जात-धर्मभेद न करता बंधुभाव जपावा.
4. शिस्त, सभ्यता व परस्पर सन्मान राखावा.
5. परिवाराच्या नावाचा गैरवापर करू नये.
6. राजकीय प्रचारासाठी परिवाराचे नाव वापरू नये.
7. पर्यावरण व सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करावे.
8. परिवाराची प्रतिमा व माहिती जपावी.
9. सोशल मीडियावर अधिकृत परवानगीनेच माहिती प्रसारित करावी.
10. व्यसनमुक्त, साधी व सामाजिक बांधिलकीची जीवनशैली स्वीकारावी.